September 2024 इलेक्ट्रिक स्कूटर विक्रीची काय आहे परिस्थिती??
FADA ने जाहीर केलेल्या अहवालानुसार, सप्टेंबर 2024 मध्ये देशभरात इलेक्ट्रिक स्कूटरच्या 88156 युनिट्सची विक्री झाली आहे. FADA अहवालानुसार, मासिक विक्रीत 1.74 टक्के वाढ झाली आहे हीच वाढ वार्षिक आधारावर 40.45 टक्के आहे. Top-5 मध्ये 5.Hero Motocorp चा नंबर ५ आहे FADA ने जाहीर केलेल्या यादीनुसार हिरो मोटोकॉर्पने 2024 सप्टेंबर मध्ये 4310 युनिट्सची विक्री केली आहे. […]
September 2024 इलेक्ट्रिक स्कूटर विक्रीची काय आहे परिस्थिती?? Read More »