Punch ev टाटा motors ची 1 Fantastic EV झाली प्रदर्शित
Punch EV ही Tata motors ने आपल्या ताफ्या मधे एक अजून जबरदस्त इलेक्ट्रिक vehicle punch.ev दाखल केली आहे ही गाडी एक नवा सेगमेंट ओपन करेल .ज्या ग्राहकांना Tiago ev ची रेंज कमी पडत होती आणि नेक्सॉन इव्ह ज्यांच्या बजट मधे नाही ,अश्यासाठी ही गाडी परफेक्ट सूट होईल.टाटा मोटर्स या गाडीला १७ जानेवारीला launch करणार आहे. […]
Punch ev टाटा motors ची 1 Fantastic EV झाली प्रदर्शित Read More »