टाटा मोटर्स त्यांची पहिली Punch.ev भारतीय बाजारपेठेत launch केली.
टाटा punch.ev ही पंच पेट्रोल सारखीच दिसते .पण डिज़ाइन मधे काही ठराविक बदल आहेत ज्यांनी इव्ह ला पेट्रोल पासून फरक केला जाऊ शकतो त्यामधे येतात क्लीन fascia पूर्ण झाकलेले ग्रील,सलग LED लाईटबार ,आणि मुख्य नेक्सॉन फेसलिफ्ट सारखे फ्रंट बंपर. रिअर मधे बदल नाहीत. पंच.इव्ह ला नवीन डिझाइनचे आलोय व्हील्स आहेत, चार्जिंग पोर्ट गाडीच्या समोरच्या बाजूला आहे.
पंच.इव्ही इंटीरियर मधे १०.२५ इंच टचस्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम मिळते ज्यामध्ये वायरलेस अँड्रिओड ऑटो आणि ऐपल कारप्ले आहे.इंस्ट्रूमेंट क्लस्टर डिजिटल आहे.ऑटोमैटिक क्लाइमेट कंट्रोल , २ स्पोक स्टीरिंग व्हील ज्यामध्ये टाटा लोगो हा इल्लुमिनेटेड आहे. फिचर्स मधे पंच.ईव्ही फुल्ली लोडिड ज्यात वेंटिलेटेड फ्रंट सीट्स.रेन सेन्सिंग वायपर्स,ऑटो डिमिंग IRVM,एयर purifier ,मल्टी मोड रिजनरेशन,ओवर एयर सॉफ्टवेयर अपग्रेड्स इत्यादी. गाडीला इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक ,३६० डिग्री कैमरा,ब्लाइंडस्पॉट मॉनिटर आणि सध्या डिमांड मधे असलेले सनरूफ सुद्धा मिळते.
पंच.ईव्ही टेक्निकल स्पेसिफिकेशन्स
पंच.ईव्ही दोन बॅटरी ऑप्शन्स मिळतात, ज्यात २५ kWh ज्याची आरई सर्टीफिड रेंज ३१५ km आहे आणि LR (लोंग रेंज) ३५ kWh ज्याची रेंज ४२१ km .
गाडीला १२० bhp आणि १९० Nm पॉवर आणि टॉर्क देणारी इलेक्ट्रिक मोटर मिळते.
Punch.ev price स्मार्ट - १०.९९ लाख स्मार्ट+- ११.४९ लाख